महासराव
महासराव

महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ?

पर्याय (Options):
a
आमगाव
✓ योग्य उत्तर
b
गोरेगाव
c
तिरोडा
d
देवरी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा