यादी - I मध्ये दिलेल्या प्रदूषकांची यादी II मध्ये दिलेल्या त्यांच्या परिणामांशी जोड्या लावा.
यादी - I (प्रदूषके) - यादी - II (प्रदूषकांचे परिणाम)
a. पाण्यातील फॉस्फेट खते - i. पाण्याची जैवरासायनिक ऑक्सीजनची पातळी वाढते
b. हवेतील मिथेन - ii. आम्ल पर्जन्य
c. पाण्यातील कृत्रिम अपमार्जके - iii. जागतिक तापमान वाढ
d. हवेतील नायट्रोजन ऑक्साईड - iv. अन्नतिरेक/सुपोषण

Match the pollutants given in List - I with their effects given in List - II.
a. Phosphate fertilizers in water - i. Biochemical oxygen demand level increase
b. Methane in air - ii. Acid Rain
c. Synthetic detergents in water - iii. Global warming
d. Nitrogen oxides in air - iv. Eutrophication
योग्य उत्तर पर्याय २ (B) (a - iv, b - iii, c - i, d - ii) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• फॉस्फेट खते (a-iv): जलसाठ्यांमध्ये शेवाळाची अतोनात वाढ घडवून आणतात (अन्नतिरेक/सुपोषण - Eutrophication).
• मिथेन (b-iii): हरितगृह वायू ज्यामुळे जागतिक तापमान वाढ (Global Warming) होते.
• कृत्रिम अपमार्जके (c-i): जैविक अपघटनासाठी जास्त ऑक्सिजन लागत असल्याने BOD ची पातळी वाढते.
• नायट्रोजन ऑक्साईड (d-ii): हवेत नायट्रिक ॲसिड बनवून आम्ल पर्जन्य (Acid Rain) पाडतात.
The correct answer is Option B (a-iv, b-iii, c-i, d-ii).
Key Points:
• Phosphate fertilizers (a-iv): Cause Eutrophication (excess nutrient enrichment leading to algal bloom).
• Methane (b-iii): Major greenhouse gas contributing directly to Global Warming.
• Synthetic detergents (c-i): Reduce dissolved oxygen and increase Biochemical Oxygen Demand (BOD).
• Nitrogen oxides (d-ii): Form nitric acid in atmosphere leading to Acid Rain.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
आम्ल, आम्लारी, क्षार, दर्शक आणि सोरेन्सनची pH स्केल (Acids, Bases, Salts & pH Scale)
आम्ल, आम्लारी, क्षार, दर्शक आणि सोरेन्सनची pH स्केल (Acids, Bases, Salts & pH Scale) या घटकामध्ये आम्ल (Acids), आम्लारी...
धातू, अधातू, धातुकर्म (Metallurgy), संमिश्रे (Alloys) व गंज प्रतिबंधक पद्धती (Corrosion & Galvanization)
धातू, अधातू, धातुकर्म (Metallurgy), संमिश्रे (Alloys) व गंज प्रतिबंधक पद्धती (Corrosion & Galvanization) या घटकामध्ये धा...
कार्बन व त्याची संयुगे: अपरूपे (हिरा, ग्रॅफाइट, फुलेरिन), हायड्रोकार्बन्स, बहुवारिके व दैनंदिन रसायनशास्त्र
कार्बन व त्याची संयुगे: अपरूपे (हिरा, ग्रॅफाइट, फुलेरिन), हायड्रोकार्बन्स, बहुवारिके व दैनंदिन रसायनशास्त्र या घटकामध्ये...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
योग्य जोड्या जुळवा. महासागर - गर्ता a. प्रशांत महासागर - i....
भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Prelims 2025 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔फाईव्ह आईज, या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो ?
(a) अमेरिका
(b) ब्रिटन
(c) न्युझीलंड
(d) ऑस्ट्रेलिया
(e) फ्रान्स
(f) जर्मनी
एम.एस. स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा.
(a) ते तमिळनाडु येथील रहिवासी होते.
(b) त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते.
(c) ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते.
(d) ते काहीकाळ राज्यसभेचे सदस्य होते.
(e) त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता.
महिला आरक्षण विधेयक 2023, संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या.
(a) नारीशक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 (एकशे अठ्ठावीसावे घटनादुरुस्ती विधेयक) म्हणून संसदेत सादर करण्यात आले.
(b) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केले.
(c) या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहेत.
(d) नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे.
वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा.
(a) ही योजना जून, 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती.
(b) या योजनेचा मुख्य हेतु हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, हा आहे.
(c) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर ₹ 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
(d) 33 केव्ही उपकेंद्रापासून 10 कि.मी. पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातात.
खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा :
(a) डॉ. नितीन करमाळकर समिती - (i) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी
(b) नितीन करीर समिती - (ii) महाराष्ट्र भुषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधी
(c) सुनिल पवार समिती - (iii) कांद्याचे दर का कोसळतात, याचा अभ्यास करण्यासाठी
(d) डॉ. के. कस्तुरीरंगन समिती - (iv) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पुर्वप्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी
अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री संपुर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेचे/ची प्राथमिक उद्दिष्ट/ष्टे कोणती ?
📚 सामान्य विज्ञान (General Science) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔फाईव्ह आईज, या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो ?