महासराव
महासराव

मायक्रोसाॅफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे?

पर्याय (Options):
a
गोपापूर
b
काठेवाडी
c
धारणी
d
हरिसाल
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मायक्रोसॉफ्ट कंपनीने अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील 'हरिसाल' हे गाव दत्तक घेऊन भारतातील पहिले डिजिटल व्हिलेज म्हणून विकसित केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा