📅SRPF GR 1 Pune Paper 2024Google वर फॉलो करा

M ला एक काम पूर्ण करण्यास 6 तास लागतात. जर त्याने N सोबत मिळून काम केले तर ते काम 3 तासात पुर्ण होते तर एकट्या N ला ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल?

M takes 6 hours to finish a job. Working with N, it takes 3 hours. How long would N take alone?
पर्याय (Options):
a
8 तास
8 hours
b
18 तास
18 hours
c
6 तास
6 hours
✓ योग्य उत्तर
d
9 तास
9 hours
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

N चा वेग = $\frac{1}{3} - \frac{1}{6} = \frac{1}{6}$. म्हणून N ला एकट्याला 6 तास लागतील.

Velocity of N = $\frac{1}{3} - \frac{1}{6} = \frac{1}{6}$. So N alone will take 6 hours.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा