📅SRPF GR 1 Pune Paper 2024Google वर फॉलो करा

एका मुलीस इंग्रजीमध्ये 40 पैकी 30, गणितात 50 पैकी 30, इतिहासात 40 पैकी 20, व शास्त्रात 25 पैकी 18 गुण मिळाले तर तिला कोणत्या विषयात जास्त % गुण मिळाले?

A girl scored 30/40 in English, 30/50 in Maths, 20/40 in History, and 18/25 in Science. In which subject did she get the highest percentage?
पर्याय (Options):
a
इंग्रजी
English
✓ योग्य उत्तर
b
इतिहास
History
c
शास्त्र
Shastra
d
गणित
Mathematics
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

इंग्रजी = 75%, गणित = 60%, इतिहास = 50%, शास्त्र = 72%. सर्वाधिक टक्केवारी इंग्रजी विषयात आहे.

English = 75%, Maths = 60%, History = 50%, Science = 72%. Highest percentage is in English subject.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा