महासराव
महासराव

लोहखनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार………या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते.

पर्याय (Options):
a
हेमेटाईट
b
लिमोनाईट
c
सिडेराईट
d
मॅग्नेटाईट
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मॅग्नेटाईटमध्ये इतर लोखंडी खनिजांच्या तुलनेत सर्वाधिक लोखंडाचे प्रमाण असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔