महासराव
महासराव

लंडन येथील इंडिया हाउसची स्थापना कोणी केली?

पर्याय (Options):
a
पं. श्यामजी कृष्ण वर्मा
✓ योग्य उत्तर
b
लाला हरदयाळ
c
डॉ. खानखोजे
d
क्रांतिवीर सावरकर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी १९०५ मध्ये लंडन येथे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या राष्ट्रवाद्यांना व विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी 'इंडिया हाउस'ची स्थापना केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा