महासराव
महासराव

ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे ह्रदयातून सर्व शरीराला पुरविले जाते?

पर्याय (Options):
a
फुफ्फुस धमनीमार्फत
b
महाशिरांमार्फत
c
यापैकी एकही नाही
d
महाधमनीमार्फत
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हृदयाच्या डाव्या निलयातून ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त शरीराच्या सर्व अवयवांना 'महाधमनी' (Aorta) या मुख्य रक्तवाहिनीमार्फत पुरविले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा