📅अहिल्यानगर चालक 2024 प्रश्नपत्रिकाGoogle वर फॉलो करा

माळी बागेची लांबी ४०% नी वाढवुन व रुंदी २०% ने कमी करतो. तर नवीन बागेचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Length increased by 40%, width decreased by 20%. Find % change in area.
पर्याय (Options):
a
२२%
22%
b
१२%
12%
✓ योग्य उत्तर
c
८%
8%
d
१८%
18%
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

क्षेत्रफळ बदल = $40 - 20 - \frac{40 \times 20}{100} = 20 - 8 = 12%$.

Area change = $40 - 20 - \frac{40 \times 20}{100} = 20 - 8 = 12%$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा