📅SRPF Group 10 Solapur PYQGoogle वर फॉलो करा

दोन संख्यांचा लसावि 90 व मासावि 15 आहे तर त्या कोणत्या संख्या असतील?

LCM of two numbers is 90 and HCF is 15. Which are those numbers?
पर्याय (Options):
a
45, 90
b
30, 45
✓ योग्य उत्तर
c
15, 60
d
30, 60
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

30 आणि 45 चा लसावि 90 आणि मासावि 15 येतो.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा