महासराव
महासराव

लातुरातील वळुची (बैल) कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे?

पर्याय (Options):
a
अहमदपुरी
b
जानवळ
c
जळकोट
d
देवणी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पशुसंवर्धन: लातूर व मराठवाड्याची शान असलेली 'देवणी' ही गायी व बैलांची दुहेरी उपयोगाची (दूध व शेतीकाम) प्रसिद्ध देशी जात आहे. पर्याय (D) 'देवणी' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा