महासराव
महासराव

कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता

पर्याय (Options):
a
कर्णासारखा दिसणारा
b
अतिशय महान
c
अतिशय उदार
✓ योग्य उत्तर
d
अतिशय पराक्रमी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाभारतातील दानशूर कर्णावरून अत्यंत उदार आणि सढळ हाताने दानधर्म करणाऱ्या व्यक्तीला 'कर्णाचा अवतार' म्हटले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा