महासराव
महासराव

‘तोंडचे पाणी पळणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

पर्याय (Options):
a
घाबरून जाणे
✓ योग्य उत्तर
b
मृत्यूमुखी पडणे
c
तोंडात पाणी जाणे
d
तहान लागणे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'तोंडचे पाणी पळणे' या वाक्प्रचाराचा अर्थ अकस्मात भीती वाटणे किंवा अतिशय घाबरून जाणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा