महासराव
महासराव

घटना समितीचे अध्यक्ष होते?

पर्याय (Options):
a
डॉ. राजेंद्रप्रसाद
✓ योग्य उत्तर
b
यापैकी नाही
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d
पं. जवाहरलाल नेहरू
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद सिन्हा होते, तर ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा