महासराव
महासराव

क्रियापदाचा अर्थ ओळखून उचित पर्याय शोधा. “प्रत्येक मुलामुलीने आई-वडीलांची सेवा करावी”

पर्याय (Options):
a
आज्ञार्थ
b
स्वार्थ
c
संकेतार्थ
d
विध्यर्थ
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'करावी' या क्रियापदात कर्त्याला काही करणे आवश्यक आहे या अर्थामुळे विध्यर्थ (विधी/नियम) व्यक्त होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा