महासराव
महासराव

क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर एकुण हस्तांदोलने किती होतील?

पर्याय (Options):
a
66
b
22
c
23
d
55
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हस्तांदोलन सूत्र: एकूण हस्तांदोलने = n(n - १) ÷ २ = ११ × १० ÷ २ = ५५. पर्याय (D) '55' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔