महासराव
महासराव

क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात?

पर्याय (Options):
a
११०
b
१००
c
९०
✓ योग्य उत्तर
d
१२०
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या नियमांनुसार एका दिवसाच्या खेळात किमान '९० षटके' (90 Overs) टाकली जाणे बंधनकारक असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔