महासराव
महासराव

‘बजरंग बली कि जय’ हि रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?

पर्याय (Options):
a
डोगरा
b
मराठा
c
कानपूर
d
राजपुत
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'बोल बजरंग बली की जय' ही भारतीय लष्कराच्या शूर 'राजपूत रेजिमेंट'ची (Rajput Regiment) अधिकृत रणगर्जना आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔