महासराव
महासराव

“कोव्हक्सीन” ही लस कोणी तयार केली?

पर्याय (Options):
a
सिरम इंस्टीट्यूट
b
भारत बायोटेक
✓ योग्य उत्तर
c
सिप्ला
d
फायझर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लसीकरण: 'कोव्हॅक्सिन' (Covaxin) ही संपूर्ण भारतीय बनावटीची कोविड लस हैद्राबादच्या 'भारत बायोटेक'ने ICMR व NIV च्या संयुक्त सहकार्याने विकसित केली. पर्याय (B) 'भारत बायोटेक' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा