महासराव
महासराव

कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

पर्याय (Options):
a
नागपूर
✓ योग्य उत्तर
b
अमरावती
c
चंद्रपूर
d
भंडारा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कोराडी औष्णिक वीज केंद्र नागपूर जिल्ह्यात आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा