महासराव
महासराव

समानार्थी शब्दाची योग्य जोडी लावा.

पर्याय (Options):
a
पय - पत्र
b
अक्ष - चक्षु
✓ योग्य उत्तर
c
जल - दल
d
नर - नग
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अक्ष' आणि 'चक्षु' हे दोन्ही डोळ्याचे समानार्थी शब्द आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा