महासराव
महासराव

कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?

पर्याय (Options):
a
ऋग्वेद
b
सामवेद
✓ योग्य उत्तर
c
अथर्ववेद
d
यजुर्वेद
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सामवेद हा 'साम' म्हणजेच गान/संगीत या शब्दावर आधारित असून, यामध्ये वेदमंत्रांचे गायन आणि संगीताचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा