महासराव
महासराव

कोणत्या पध्दतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे ?

पर्याय (Options):
a
कायमधारा
b
रयतवारी
✓ योग्य उत्तर
c
महालवारी
d
वायदा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रयतवारी पद्धतीत शासकीय अधिकारी थेट शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा