महासराव
महासराव

'अ' व 'ब' यांनी भागीदारीच्या स्वरुपात एक व्यवसाय सुरु केला. 'अ' ने 2,000 रु. व 'ब' ने 3,000 रु. गुंतविले. 8 महिन्यानंतर 'क' ने त्यात 1,000 रु. गुंतविले. परंतु 8 महिन्यानंतर 'ब' ने आपली गुंतवणूक काढून घेतली. वर्षाअखेरीस त्यांना 5,200 रु. नफा झाला. त्यातील 'ब' चा वाटा किती ?

पर्याय (Options):
a
2,200 रु.
b
1,000 रु.
c
3,200 रु.
d
2,400 रु.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भागीदारीत नफा वाटपासाठी गुंतवलेली रक्कम आणि काळ यांचा गुणाकार करून गुणोत्तर काढतात. 'ब' चा वाटा 2,400 रु. आहे कारण त्याची गुंतवणूक फक्त 8 महिने होती (3000x8), तर 'अ' ची 12 महिने (2000x12) आणि 'क' ची 4 महिने (1000x4).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔