महासराव
महासराव

कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेल्या लाला लजपतराय यांचा पुढे मृत्यू झाला?

पर्याय (Options):
a
यापैकी एकही नाही
b
माउंटबॅटन कमिशन
c
सायमन कमिशन
✓ योग्य उत्तर
d
माँटेग्यू कमिशन
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१९२८ मध्ये लाहोर येथे सायमन कमिशनविरोधी निदर्शनादरम्यान पोलीस अधिकारी जेम्स स्कॉटच्या लाठीमारात जखमी झाल्यामुळे पंजाब केसरी लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा