महासराव
महासराव

आर्यांची कुटुंब व्यवस्था हि कोणत्या पद्धतीची होती?

पर्याय (Options):
a
यापैकी एकही नाही
b
भातृसत्ताक
c
पितृसत्ताक
✓ योग्य उत्तर
d
मातृसत्ताक
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वैदिक काळातील आर्यांची सामाजिक व कुटुंब व्यवस्था पितृसत्ताक पद्धतीची होती, ज्यामध्ये पिता (गृहपती) हा कुटुंबाचा प्रमुख असे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा