महासराव
महासराव

कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू कोणता?

पर्याय (Options):
a
ब्रोमीन
b
पारा
✓ योग्य उत्तर
c
युरेनियम
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पारा (Mercury) हा कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू आहे, तर ब्रोमीन हा अधातू आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा