महासराव
महासराव

‘खबरदार जर टाच मारुनि, जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या’ या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

पर्याय (Options):
a
आज्ञार्थ
b
संकेतार्थ
✓ योग्य उत्तर
c
विद्यार्थ
d
स्वार्थ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'जर-तर' चा अर्थ किंवा अट दर्शवणारे क्रियापद असल्याने या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ 'संकेतार्थ' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा