महासराव
महासराव

खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
निरोगी
b
शौर्य
✓ योग्य उत्तर
c
आरोग्यसंपन्न
d
सुदृढ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
निरोगी, आरोग्यसंपन्न व सुदृढ ही विशेषणे आहेत; तर 'शौर्य' हे शूर या विशेषणापासून बनलेले भाववाचक नाम आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा