महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या शेतकरी कायद्याचा सध्या विरोध होत आहे ? अ. अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा, 2020 ब. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा, 2020 क. शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन व कृषी सेवा करार कायदा, 2020

पर्याय (Options):
a
अ आणि ब
b
ब आणि क
c
अ आणि क
d
वरील सर्व
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सध्या विरोधात असलेल्या शेतकरी कायद्यांमध्ये अ, ब, क हे सर्व 2020 मध्ये पारित झालेले आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔