महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही?

पर्याय (Options):
a
गुजरात
b
पंजाब
c
हरियाणा
✓ योग्य उत्तर
d
राजस्थान
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गुजरात, राजस्थान व पंजाबची सीमा पाकिस्तानला लागून आहे; 'हरियाणा' राज्याची सीमा पाकिस्तानला लागत नाही. पर्याय (C) 'हरियाणा' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा