महासराव
महासराव

नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत यासाठी सुयोग्य शब्द –

पर्याय (Options):
a
नांदी
✓ योग्य उत्तर
b
अभंग
c
स्वगत
d
गवळण
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नाटकाच्या आरंभी गायल्या जाणाऱ्या ईशस्तवन व मंगलाचरण गीतास 'नांदी' म्हणतात. पर्याय (A) 'नांदी' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा