महासराव
महासराव

खालीलपैकी कोणती नदी अरब-महासागर मध्ये जाऊन मिळते?

पर्याय (Options):
a
नर्मदा
✓ योग्य उत्तर
b
गोदावरी
c
कावेरी
d
कृष्णा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नर्मदा नदी ही अमरकंटक येथून उगम पावून पश्चिमेकडे वाहणारी प्रमुख नदी असून ती गुजरातमध्ये भरूचजवळ खंबायतच्या आखातात अरबी समुद्रास मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा