महासराव
महासराव

खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही?

पर्याय (Options):
a
नेवासा
✓ योग्य उत्तर
b
पैठण
c
नाशिक
d
नांदेड
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नाशिक, पैठण आणि नांदेड गोदावरीकाठी वसलेली आहेत; तर 'नेवासा' हे गाव प्रवरा नदीकाठी वसलेले आहे. पर्याय (A) 'नेवासा' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा