महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता शब्द द्विगू समासाचे उदाहरण आहे?

पर्याय (Options):
a
महादेव
b
नवरात्र
✓ योग्य उत्तर
c
बालमित्र
d
गजानन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पहिले पद संख्याविशेषण असून समूह दर्शवणारा शब्द असल्याने 'नवरात्र' (नऊ रात्रींचा समूह) हे 'द्विगु समास' आहे. पर्याय (B) 'नवरात्र' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा