महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही?

पर्याय (Options):
a
एचआयव्ही
b
कोव्हीड-19
c
डेंग्यू
d
मलेरिया
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मलेरिया हा प्लाझमोडियम या 'प्रोटोजोआ' (आदिजीव) मुळे डासांमार्फत होतो, तो विषाणूजन्य (Viral) आजार नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा