महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही?

पर्याय (Options):
a
तळोदा
b
नवापूर
c
धडगाव
d
शिरपूर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शिरपूर हा तालुका धुळे जिल्ह्यात येतो; तळोदा, नवापूर, शहादा, अक्कलकुवा, धडगाव आणि नंदुरबार हे ६ तालुके नंदुरबार जिल्ह्यात आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा