महासराव
महासराव

सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी १८८३ मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरविली?

पर्याय (Options):
a
कोलकत्ता
✓ योग्य उत्तर
b
अहमदाबाद
c
दिल्ली
d
मुंबई
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंदमोहन बोस यांच्या 'इंडियन असोसिएशन'ने १८८३ मध्ये कलकत्ता येथे अखिल भारतीय स्तरावर 'नॅशनल कॉन्फरन्स' (राष्ट्रीय परिषद) भरविली होती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔