महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे ?

पर्याय (Options):
a
म्यानमार
b
मालदीव
✓ योग्य उत्तर
c
मॉरेशिस
d
ताजिकीस्तान
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
SARC मध्ये मालदीव हे सदस्य देश आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा