महासराव
महासराव

आई वडीलांनी मुलांना मायेने वाढविले. या वाक्यात कुठला प्रयोग आहे ?

पर्याय (Options):
a
कर्तरी
b
कर्मणी
c
अकर्मक भावे
d
सकर्मक भावे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भावे प्रयोग: क्रियापदाचे रूप कर्ता किंवा कर्म या दोघांच्याही लिंग-वचनाप्रमाणे न बदलता तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी व एकवचनी राहते. म्हणून पर्याय (D) 'सकर्मक भावे' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा