महासराव
महासराव

खालीलपैकी एकपेशीय सजीव कोणता आहे ?

पर्याय (Options):
a
वडाचे झाड
b
झुरळ
c
अमीबा
✓ योग्य उत्तर
d
मानव
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अमीबा (Amoeba) हा एकाच पेशीपासून बनलेला सूक्ष्म एकपेशीय आदिजीव (Unicellular organism) आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा