महासराव
महासराव

खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही?

पर्याय (Options):
a
राष्ट्रपती मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात.
✓ योग्य उत्तर
b
जगभर भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात.
c
दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात.
d
भारताचे परराष्ट्राचे करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतात संसदीय शासन पद्धतीनुसार पंतप्रधान हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रत्यक्ष प्रमुख असतात, राष्ट्रपती हे केवळ देशाचे घटनात्मक प्रमुख असतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा