महासराव
महासराव

खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा. उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन.

पर्याय (Options):
a
जन्म
b
सेवा
c
उभा
✓ योग्य उत्तर
d
लोक
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यात 'जन्म' या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द 'उभा' हे विशेषण आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा