महासराव
महासराव

खालील शब्दसमुहाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा. ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असे.

पर्याय (Options):
a
सनातनी
b
अवर्णनीय
✓ योग्य उत्तर
c
निरक्षर
d
कृतघ्न
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शब्दसमूहाबद्दल एक शब्द: ज्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य असते त्यास 'अवर्णनीय' म्हणतात. पर्याय (B) 'अवर्णनीय' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा