महासराव
महासराव

‘अनाठायी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
तर्क विरहीत
✓ योग्य उत्तर
b
असहाव्य
c
उपहास
d
अकाल्पनिक
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अनाठायी' म्हणजे अयोग्य, असमंजस किंवा तर्काला न धरून असणारे (तर्क विरहीत/विनाकारण).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा