महासराव
महासराव

खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
तळे
✓ योग्य उत्तर
b
डोळे
c
मळे
d
गोळे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'तळे' हे एकवचन आहे (अनेकवचन तळी होते). डोळे (डोळा), मळे (मळा), गोळे (गोळा) ही तिन्ही अनेकवचनी रूपे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा