महासराव
महासराव

खालील प्रश्नातील संख्यामधील समान संबंध ओळखा व प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 234 : 24 :: 354 : ?

पर्याय (Options):
a
30
b
54
c
60
✓ योग्य उत्तर
d
45
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
234 मध्ये अंकांची बेरीज 9 आणि गुणाकार 24; 354 मध्ये बेरीज 12 आणि गुणाकार 60, म्हणून उत्तर 60.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔