महासराव
महासराव

खालील प्रश्नातील शब्दातील समान संबंध ओळखा व प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायांमधून निवडा. घड्याळ : वेळ :: ? : दिशा

पर्याय (Options):
a
ध्रुवतारा
b
होकायंत्र
✓ योग्य उत्तर
c
पूर्व
d
तबकडी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
घड्याळ वेळेचे मापन करते; होकायंत्र दिशेचे मापन करते, म्हणून समान संबंध होकायंत्र‑दिशा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔