महासराव
महासराव

केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील स्टॉपिंग डिस्टन्स हे कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे?

पर्याय (Options):
a
किती भार टाकल्यानंतर थांबायचे
b
सिग्नल वरती वाहनांनी एकमेकांपासुन किती अंतरावर थांबायचे
c
ब्रेक लावल्यानंतर वाहनास थांबेपर्यंत पोहचण्यास लागलेले अंतर
✓ योग्य उत्तर
d
टोल नाक्यावरती माग उभे असंताना ठेवावयाचे अंतर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्टॉपिंग डिस्टन्स म्हणजे ब्रेक लावल्यानंतर वाहन थांबेपर्यंत लागणारे अंतर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔