महासराव
महासराव

केक आणि पाव सछिद्र व हलके बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात?

पर्याय (Options):
a
सोडियम कार्बोनेट
b
सोडियम बायकार्बोनेट
✓ योग्य उत्तर
c
कॅल्शियम कार्बोनेट
d
ब्लिचिंग पावडर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सोडियम बायकार्बोनेट (बेकिंग सोडा) उष्णतेमुळे CO₂ वायू सोडते, ज्यामुळे केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा